FamousIndianStatus
WhatsUp Status, Facebook Status, Love Status, Attitude Status, Sad Status, Inspirational Status, Romantic Status, Break-Up Status, Funny Status, Vishwas Nagare Patil, IPS Officers, Jokes, Marathi Jokes, Ukhane, Marathi Quote, Thoughts, Images, Videos, kolhar Serach, News, Breakup Status
Kolhar Market Search
Click ->
Click ->
Post
Amazon Search Bar
Best Selling Wall Paper From Amazon
खुश खबर! खुश खबर! खुश खबर!
आपणांस कळविण्यात आनंद होत आहे की, गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्रातील शहरांमध्ये ग्राहकांच्या सेवेत यशस्वीरीत्या विश्वास संपादन केल्यानंतर आता पुन्हा CNG गॅस सेन्टर आणि सर्विस सुरु केली आहे .
Tomasetto Achille
ह्या जगप्रसिद्ध इटालियन ब्रॅण्ड सोबत तसेचMijo Auto Gas ह्या प्रसिद्ध भारतीय ब्रॅण्ड
चे अधिकृत डिलर बनुन आता आपल्या सेवेसाठी कोल्हार बु. या ठिकाणे सुरवात केली आहे.
आमच्याकडे ३/४ चाकी वाहनांना RTO मान्यता प्राप्त Computerized कॉम्पुटेरिज्ड सी एन जी गॅस किट बसवुन मिळेल.
आमच्याकडे सीएनजी गॅस किट बसवा आणि आपली चारचाकी गाडी २-३ रु /K.M ने चालवा.
खात्रीशीर आणि प्रशिक्षित असे एकमेव ठिकाण
आमची वैशिष्ट्ये
RTO consultant
Insurance consultant
Retro Fitment Center and Services
Add- Mandve, Post- Fattybad, Tal- Rahata, Dist- Ahemdnagar.
9970539697/7498073483
आमच्याकडे सी एन जी गॅस किट बसवण्याचे काय फायदे ?
१) सर्व प्रथम आपली महागडे वाहन हे अनुभवी या प्रशिक्षित ट्रेन संस्थेच्या हातात आहे याचे समाधान.
२) आपण एका प्रशिक्षित आणि ट्रेन तसेच मान्यता प्राप्त संस्थेकडून सी एन जी किट बसवत आहोत याचे समाधान.
३) आपण जगातील तसेच भारतातील सर्वात चांगली CNG गॅस किट बसवत आहेत याची खात्री असते.
४) आपण R.T.O मान्यता प्राप्त सी एन जी किट बसवत असल्याने आपल्याला तसेच आपल्या गाडीला व सर्वात महत्वाचे आपल्या कुटुंबाला कोणताही धोका नाही याची खात्री असते.
५) आमच्या कडे सर्वे एक्स्पर्ट टीम असल्याने काम व्यवस्थित होते.
६) आमच्याकडे कॉम्पुटर एक्स्पर्ट असल्याने ECM सॉफ्टवेअर तसेच सी एन जी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताना कोणतीही चूक होत नाही. त्यामुळे गाडीला कोणतीही बिगाड होण्याची श्यक्यता राहत नाही.
७) आम्ही सर्व प्रकारच्या चाचणी करून त्यानंतरचं CNG गॅस किट बसवतो, CNG गॅस किट बसवून झाल्यानंतर पुन्हा सर्व चाचणी करून तपासणी करून R.T.O पासिंग साठी गाडी आपल्या ताब्यात देतो.
८) आपल्या परिसरात आम्ही एकमेव प्रशिक्षित मान्यता प्राप्त फिटमेन्ट सेन्टर व सर्विस सर्टिफिकेट प्राप्त आहोत
९) आम्ही CNG गॅस किट फिट केलेल्या सर्व वाहने ही २रु /KM ने चालते. त्यामुळे आपला पैसे वाचतात.
१०) CNG गॅस किट बसवल्या दिवसापासून १ वर्ष मोफत सर्विस देतो.
११) जर आपल्या गाडीचा CNG गॅस किट चा एखादा पार्ट खराब झाला असेल तर तो आम्ही बदलून देतो.
Huion Inspiroy Q620M Wireless Graphics Drawing Pen Tablet (10.5 X 6.5 Inch, 8 Illuminated Key & 1 Dial, 8192 Pressure, Battery-Free Stylus)
https://www.amazon.in/s?k=Huion+Inspiroy+Q620M+Wireless+Graphics+Drawing+Pen+Tablet+%2810.5+X+6.5+Inch%2C+8+Illuminated+Key+%26+1+Dial%2C+8192+Pressure%2C+Battery-Free+Stylus%29&crid=39SLP6SZYIWWO&sprefix=huion+inspiroy+q620m+wireless+graphics+drawing+pen+tablet+10.5+x+6.5+inch%2C+8+illuminated+key+%26+1+dial%2C+8192+pressure%2C+battery-free+stylus+%2Caps%2C280&linkCode=ll2&tag=sagardalvi303-21&linkId=fdbc9df1d8577b1f79d98e796a728f94&language=en_IN&ref_=as_li_ss_tl
Subscribe to:
Comments (Atom)
Popular Posts
-
" बिल गेट" ( Bill Gates ) चे भारतीय लोकांविषयी मत... " बिल गेट" ( Bill Gates ) चे भारतीय लोकांविषयी मत...तो म्...
-
*एका मुलाने एका मुलीशी लग्न केलं. ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती.* *तो तिच्यावर खूप प्रेम करायचा काही काळाने त्या मुलीला कोणता तरी skin ...
-
Status एक छोटीशी मुलगी तिच्या बाबांबरोबर जात होती, एका पुलावर खूप वेगाने पाणी वाहत होतं. बाबा: बाळा, घाबरू नको.. माझा हात पकड. मुलगी: ना...
-
जेव्हा तुम्हाला तुमच्या कामात अडचण येते तेव्हा समजुन घावं कि आपण दुनिया बदलणे वाला काम कर रहे हो!
-
Om Jai Shree Ganesh Ji
-
Enjoy life today because yesterday is gone and tomorrow is never promised



