_पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही तर पराभव पहिल्यांदा मनात होतो_.
_जी माणसे मनाने पराभूत असतात ती रणांगणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसे मनाने जिंकलेलीच असतात ती रणात पराभूत होवूच शकत नाही_.
_पहिल्यांदा मन जिंकणे जास्त गरजेचे…रणांगणात मग आपोआप जिंकले जाते_.
_लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याचा स्वतःचा गंजच त्याला नष्ट करू शकतो_… _तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याचाच मनाचा दृष्टीकोन त्याला नष्ट करू शकतो_.
” _जीवनातले चढ उतार ही माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत कारण ईसीजीच्या सरळ रेषेचा अर्थही मृत्यू दर्शवितो_.”