_*विश्वास नागरे पाटील यांचा सूंदर लेख…*_
*माझ्या हातात चहाचा कप होता, ऊभ्यानं चहा पित होतो.*
*अचानक तोल गेला*
*कप सांभाळत पडल्यामुळे*
*हाताच्या कोपराला लागले.*
*कपही फुटला.*
*जर मी कप सोडला असता तर लागले नसते.*
*आपल्यालाही असाच अनुभव ब-याच वेळा आला असेल.*
*शुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी अशाच निसटुन जातात.*
*गरज असते फक्त शुल्लक गोष्टी सोडुन देण्याची.*
*मला विचारलच नाही; मला निमंत्रणच दिलं नाही; माझं नावंच घेतलं नाही; मला बसायला खुर्चीच दिली नाही. सोडुन द्या हो!*
*सोडायला शिकलं कि मग पहा, निसटुन चाललेल्या नात्यांमधे पुन्हा जीवन येईल.*
*सूक्ष्म अहंकार चांगली माणसं ओळखु देत नाही.*
*तो सोडता आला कि झालं.*
*तो लगेच सोडता येणारच नाही. महाकठिण आहे ते.पण प्रयत्न करायला काय हरकत आहे.*