८००० रुपये टेलिफोन बिल आल्यामुळे संता वैतागला होता, मी माझ्या
ऑफिसचा
फोन वापरतो मग एवढं बिल कस?
बायको : मी पण माझ्या ऑफिसचा फोन वापरते. मी
कशाला घराचा फोन वापरू.
मुलगा : मला तर ऑफिसने सेलफोन दिलाय. मी कशाला
घराचा फोन वापरू.
कामवाली : म्हणजे आपण सगळेच कामावरचे फोन वापरतो, मग
एवढं बिल कस?