काय आहे www.kolharsearch.com ?
E-Commerce have totally change the market. Though who have change there marking content style they have made change in there sale, but though who have not made changes in there sale content they are still facing the problem.
ईकॉमर्स Amazon, Flipkart, HomeShop18, Searchingindia, Ebay, Naptol, etc अशा अनेक ईकॉमर्स वेबसाईट ने मार्केटिंग ची व्याख्या बदली आहे. तेव्हा अपणाला जर ह्या कंपनीच्या कॉम्पिटिशन मध्ये टिकायचे असेल किंवा टार्गेट करायचे असेल तर तुम्हाला मार्केटिंग करावीच लागेल.
मार्केटिंग का करावी? तिच्या पासुन काय फायदा हे? तिच्यावर खर्च का करावा? मला मार्केटिंग करायची गरज नाही कारण माझे चांगले चालते! अशा अनेक विचार करणारे व्यापारी नंतर अडचणीत येतात. मार्केटिंग करून आपण ग्राहकाच्या मेमरी मध्ये घर करून नेहमी ग्राहकाची पहिली पसंद असतो. म्हणुन मार्केटिंग केली पाहिजे.
www.kolharsearch.com वरच का मार्केटिंग करावी?
कारण www.kolharsearch.com मध्ये ती सर्व माहिती उपलद्ध आहे जी ग्राहकाला पाहिजे. इथे सर्व व्यावसायिक, शोरूम, कामगार, चालक, मालक, पेंटर, कारागीर, माल वाहतुक रिक्षाचालक, आणि अशा अनेक प्रकारची माहिती जर ग्राहकाला एकाच जागेवर तसेच एका मोबाईल मध्ये मिळणार हे, तेव्हा हि वेबसाईट प्रत्येक जण हाताळणार आहे. इथे दिलीजाणारी ऍड हि पॅम्प्लेट सारखी फाडून टाकता येणारी नाही. माणुस रिकामा असला कि तो हि वेबसाईट बगणार आहे कारण इथे त्याला त्याच्या परिसरातील न्यूज मिळणार आहे. शेतकर्याला त्याच्या शेती संदर्भातील माहिती मिळणार आहे, विद्यार्थाना त्यांच्या संदर्भातील माहिती मिळणार आहे. तसेच ग्राहकाला दुकानदारांची स्किम किंवा ऑफर ची माहिती लगेचं मिळणार आहे. तुम्ही तुमचे प्रॉडक्ट देखील आमच्या Local Offer ह्या पेजवर लाऊ शकता. तसेच ऑनलाईन पेमेंट मिळवु शकता. अशा सर्व सुविधा कंपनी पुरवत आहे .
चला तर मग एक पाऊल डिजिटल प्रगतीकडे टाकुया
सुचना
