उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पुजा करतात. पण तो जिवंत असेल तर त्याला मारल्या शिवाय चैन पडत नाही. तसेच साप दगडाचा असेल तर त्याची पूजा केली जाते, पण जर साप जिवंत असेल तर त्याला मारल्या शिवाय सोडत नाही.
आई वडील फोटो मध्ये असतील तर त्यांची पुजा केली जाते. पण ते जिवंत असेल तर त्यांची किंमत केली जाते.
लोकं विचार करतात मृत लोकांना खांदा देणे पुण्याचे काम आहे. मग जिवंत माणसाला मदत करणे पुण्याचे समजले तर आयुष्य किती सुंदर होईल. मला हेच कळत नाही कि जीवना बदल येवडा द्वेष आणि का?