Kolhar Market Search

Click ->

Click ->

Post

Amazon Search Bar

Marathi Shayari, Marathi Jokes, Hindi Shayari, Hindi Jokes

Marathi Shayari, Marathi Jokes, Hindi Shayari, Hindi Jokes

Marathi Shayari, Marathi Jokes, Hindi Shayari, Hindi Jokes

वेदना फक्त ह्रृदयाचा आधार घेऊन
सामावल्या असत्या तर कदाचीत कधी ङोळेभरून
येण्याची वेळ आलीच नसती,

शब्दांचा आधार घेऊन जर दूखःव्यक्त करता आले
असते तर कदाचीत कधी अश्रूंची गरज भासलीच नसती.

आणि सर्वच काही शब्दात सांगता आले असते, 
तर
भावनांना किंमत कधी उरलीच नसती..

Popular Posts