Kolhar Market Search



Click ->


Click ->

Post

Amazon Search Bar

खुश खबर! खुश खबर! खुश खबर! 
आपणांस कळविण्यात आनंद होत आहे की, गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्रातील शहरांमध्ये ग्राहकांच्या सेवेत यशस्वीरीत्या विश्वास संपादन केल्यानंतर आता पुन्हा CNG गॅस  सेन्टर आणि सर्विस सुरु केली आहे . 

Tomasetto Achille

 ह्या जगप्रसिद्ध इटालियन ब्रॅण्ड सोबत तसेच 
Mijo Auto Gas ह्या प्रसिद्ध भारतीय ब्रॅण्ड 
चे अधिकृत डिलर बनुन आता आपल्या सेवेसाठी कोल्हार बु. या ठिकाणे सुरवात केली आहे.  
आमच्याकडे ३/४ चाकी वाहनांना RTO मान्यता प्राप्त Computerized कॉम्पुटेरिज्ड  सी एन जी गॅस किट बसवुन मिळेल. 
आमच्याकडे सीएनजी गॅस किट बसवा आणि आपली चारचाकी गाडी २-३ रु /K.M ने चालवा. 
खात्रीशीर आणि प्रशिक्षित असे एकमेव ठिकाण
आमची वैशिष्ट्ये 
RTO  consultant    
Insurance   consultant  
Retro Fitment Center and Services
Add- Mandve, Post- Fattybad, Tal- Rahata, Dist- Ahemdnagar.  
9970539697/7498073483

आमच्याकडे सी एन जी गॅस किट बसवण्याचे काय फायदे ?
१) सर्व प्रथम आपली महागडे वाहन हे अनुभवी या प्रशिक्षित ट्रेन संस्थेच्या हातात आहे याचे समाधान. 
२) आपण एका प्रशिक्षित आणि ट्रेन तसेच मान्यता प्राप्त संस्थेकडून सी एन जी किट बसवत आहोत याचे समाधान. 
३) आपण जगातील तसेच भारतातील सर्वात चांगली CNG गॅस किट बसवत आहेत याची खात्री असते. 
४) आपण R.T.O मान्यता प्राप्त सी एन जी किट बसवत असल्याने आपल्याला तसेच आपल्या गाडीला व सर्वात महत्वाचे आपल्या कुटुंबाला कोणताही धोका नाही याची खात्री असते. 
५) आमच्या कडे सर्वे एक्स्पर्ट टीम असल्याने काम व्यवस्थित होते. 
६) आमच्याकडे कॉम्पुटर एक्स्पर्ट  असल्याने ECM सॉफ्टवेअर तसेच सी एन जी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताना कोणतीही चूक होत नाही. त्यामुळे गाडीला कोणतीही बिगाड होण्याची श्यक्यता राहत नाही. 
७) आम्ही सर्व प्रकारच्या चाचणी करून त्यानंतरचं CNG गॅस किट बसवतो, CNG गॅस किट बसवून झाल्यानंतर पुन्हा सर्व चाचणी करून तपासणी करून R.T.O पासिंग साठी गाडी आपल्या ताब्यात देतो. 
८) आपल्या परिसरात आम्ही एकमेव प्रशिक्षित मान्यता प्राप्त फिटमेन्ट सेन्टर व सर्विस सर्टिफिकेट प्राप्त आहोत 
९) आम्ही  CNG गॅस किट फिट केलेल्या सर्व वाहने ही २रु /KM ने चालते. त्यामुळे आपला पैसे वाचतात. 
१०) CNG गॅस किट बसवल्या दिवसापासून १ वर्ष मोफत सर्विस देतो. 
११) जर आपल्या गाडीचा CNG गॅस किट चा एखादा पार्ट खराब झाला असेल तर तो आम्ही बदलून देतो. 

Popular Posts